Posts

Showing posts from 2015

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

Image
  कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.  कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग  त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील  ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच . सूर्यास्त   Rayari kinara  कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू  पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते.     मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी  मुं

हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.

Image
हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.  टंक लेखनाविना बरीच हस्तलिखिते पडून होती आज लक्ष गेले न इरीलाच पेटलो…घेतलाना भो टायपायला. ;) असो,  सह्याद्रीच्या मुख्य रंगांपासून थोडी वेगळी झालेली हरिश्चंद्र- बालाघाट रांग, यामध्ये असणारा हा गड व तो सर्व भटक्यामध्ये  प्रसिद्ध करणारा सह्याद्रीने प्रसवलेले रौद्र भीषण अस सौदर्य प्रदान झालेला कोकणकडा ,  महाराष्ट्रतील सर्वोच्च शिखरांपैकी एक असे तारामती शिखर. या सर्व गोष्टीं पाहण्याची, जगण्याची एक अनामिक ओढ आंतरिक ओढ इच्छा नसेल असा गिर्यारोहक मिळणार नाही. माझ्याही मानगुटीवर हे भूत होताच कि.!!!! मध्ये मध्ये google map वर satellite mode  ताकाने तहान भागवत होतोच. आणि याच धामधुमीत आबासाहेबांचा मेसेज आला "गडवाट आयोजित हरिश्चंद्रगड"  येतोय का ??? योग जुळला. मी निघालो. !!             या गडाला बुरुज, तटबंदी, तोफा यासारखी दुर्ग सौदर्याची आभूषणे दिसणार नाहीत पण याचा इतिहास मात्र २००० वर्षापुर्वीपर्यंत घेऊन जातो. राजा हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास, चांगदेव या ऐतिहासिक लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या गडाला लाभली आहे.        गडाचा विस्

मुरंजन उर्फ प्रबळगड NIGHT TREK...

Image
मुरंजन उर्फ प्रबळगड NIGHT TREKK प्रबळगडावर मागच्याच आठवड्यात एक छोटासा ट्रेक झाला होता, फक्त एक जवळचा साधा ट्रेक म्हणून याकडे पाहत होतो पण गडावर गेल्यावर लक्षात आले कि हा गड तसा खूप जुना आणि अभ्यास करण्यासारखा अहे. याच्या माथ्यावर असणारे घनदाट जंगल हे आणखी एक उत्सुकतेचा विषय. प्रबळगडावरून कलावंतीण दुर्ग दिसतो त्या ठिकाणावर जाता क्षणी इथे रात्री मुक्काम करावाच व रात्रीच्या शांततेत, चंद्राच्या मंद प्रकाशात कलावंतीण सह माथेरान चंदेरी विकटगडाचे सौंदर्य अनुभवायचच  अस ठरवूनच गड उतरलो होतो… !!!                 चैत्र शुक्ल १५ पौर्णिमा व चंद्रग्रहण असा दुहेरी योग साधून प्रबळगड night trek चे नियोजन ''NOMAD HIKERS" या ग्रुप सोबत केले… mumbai hikers वरून १३\१४ जमवले न रात्री निवृत्ती काकांच्या टाटा माजिक ने ठाकुरवाडीत उतरलो (कोणाला नं. हवा असेल तर मिळेल) माची प्रबळमधील निलेश भूताम्ब्रे यांनी जेवणाची सोय केलेलीच होती. ११:३० ला माची प्रबळहून जेवून पौर्णिमेच्या मंद उजेडात मार्गक्रमण चालू झाले, वास्तविक सर्वच जन या ट्रेकमध्ये माचीप्रबळ येथेच मुक्काम करतात पण आम्ही मात्र अगदी गड मा

मी योगेश आलेकरी Yogesh Alekari images

Image
Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption Add caption योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekariयोगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari योगेश आलेकरी  Yogesh Alekari Yogesh Alekari kelve beach  adgaon beach adgaon